Ferfar #10616 · कटफळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ज्योती विशाल शेटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:- उत्तम तात्याबा नाळे ,सचिन रघुनाथ भोसले (खाता क्रमांक3800) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/प्लॉट नं 271, बिगरशेती क्षेत्र 0.9336 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9336 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- विलास रावबा कांबळे ,स्नेहा विलास कांबळे, (खाता क्रमांक :-9230)गट/सर्व्हे क्रमांक 26/प्लॉट नं 271 बिगरशेती क्षेत्र 0.9336 आर.चौ.मी बिगरशेती क्षेत्र यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजूचे 6 मीटर रुंदीचे व उत्तर बाजूकडील 9 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करणेचे हक्कासह असे. ते त्यातील जल,तरू,तृण,काष्ट, पाषाण,निधी,निक्षेप वगैरे सर्व तदंगभूत वस्तुसंहीत मिळकत यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12378 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
26/प्लॉट नं 271,26/प्लॉट नं 271