सातबारा Watch

← कटफळ

Ferfar #10626 · कटफळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
ज्योती विशाल शेटे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- अजित दादा सोकाटे यांनी लिहुन घेणार :- 1) संध्या रमेश दरंदले 2) सुनिता महादेव दिंडे 3) रामचंद्र बबन राक्षे 4) प्रदिप विठ्ठलराव रोटे 5) गणेश रोहिदास पवार यांना गांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 19, क्षेत्र 3 हे 18.00 आर चौ. मी., + पो ख 8 हे 69.00 आर चौ मी असे एकुण 11 हे. 87.00 आर चौ मी, आकार 0 रु 69 पै वरील गटनंबर मधील लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे 10.00 आर चौ.मी. पो ख विहिर बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना समाईकात अविभक्त हिश्याने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजुचे 30 फुट रुंदीचे अंतर्गत रस्त्याने व पश्चिम बाजुचे वंजारवाडी-कटफळ रस्त्याने करण्याचे हक्कासह असे (सदरील 30 फुट रुंदीचे रस्त्याकरीता खरेदी क्षेत्रातुन 15 फुट व लगतचे धारकाने त्यांचे क्षेत्रातुन 15 फुट रुंदीचे क्षेत्र सोडलेले आहे) असे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10890 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.