Ferfar #10627 · कटफळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- ज्योती विशाल शेटे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:- अजित दादासो काटे यांनी
लिहुन घेणार :- 1) अनिता बाळु महाजन 2) उषा दिनेश महाजन 3) शैला अरुण बर्वे यांना
गांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 19, क्षेत्र 3 हे 18.00 आर चौ. मी., + पो ख 8 हे 69.00 आर चौ मी असे एकुण 11 हे. 87.00 आर चौ मी, आकार 0 रु 69 पै वरील गटनंबरमधील लिहून देणार यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 10.00 आर चौ.मी. पो ख विहिर बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना समाईकात अविभक्त हिश्याने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजुचे 30 फुट रुंदीचे अंतर्गत रस्त्याने व पश्चिम बाजुचे वंजारवाडी-कटफळ रस्त्यापर्यत समाईकात करण्याचे हक्कासह असे (सदरील 30 फुट रुंदीचे रस्त्याकरीता खरेदी क्षेत्रातुन 15 फुट व लगतचे धारकाने त्यांचे क्षेत्रातुन 15 फुट रुंदीचे क्षेत्र सोडलेले आहे) असे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12116 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.