सातबारा Watch

← कटफळ

Ferfar #10633 · कटफळ

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
ज्योती विशाल शेटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : श्री साईकृपा वि.का.स.सो.लि. कटफळ लिहून घेणार : संपत धोंडीबा आटोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : रु.300000/- संपत यांचे हि. - 4760 श्री साईकृपा वि.का.स.सो.कटफळ - 4760 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. 2026/07/003 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.