Ferfar #6244 · बऱ्हाणपुर
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- अश्विनी विश्वास मारणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगाव बु शाखा- बारामती ता. बारामती जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : संगिता विजयकुमार गवळी रा. बऱ्हाणपुर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11612-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता विजयकुमार गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.