सातबारा Watch

← मेडद

Ferfar #13958 · मेडद

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
अश्विनी विश्वास मारणे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वयंभू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे अधिकारी - श्री. चंद्रकांत तुकाराम वाघमारे गहाणखत लिहुन देणार : देविदास सोमनाथ गावडे ,मनिषा राजेंद्र गावडे रा. मेडद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12933-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास सोमनाथ गावडे ,मनिषा राजेंद्र गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.