Ferfar #13959 · मेडद
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : मेडद वि का से सो , मेडद
लिहुन देणार : स्वयंभू देविदास गावडे अ.पा.क.द्रौपदा सोमनाथ गावडे रा. मेडद यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 245, 269, 369 क्षेत्र 1.3150 वर रक्कम रुपये 1950000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.