Ferfar #23671 · तांदुळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- सरिता रामलालजी मरसकोल्हे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. निवारा होम फायनान्स लिमिटेड, (हौसिंग फायनान्स कंपनी) (एचएफसी), शाखा- बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : ज्योती प्रशांत लोंढे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11619-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती प्रशांत लोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.