सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #23690 · तांदुळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1/2/1
Talathi
सरिता रामलालजी मरसकोल्हे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स लिमिटेड (हौसिंग फायनान्स कंपनी) शाखा बारामती. जि. पुणे - गहाणखत लिहुन देणार : रेश्मा बापु शेलार रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11900-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/2/1 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेश्मा बापु शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.