Ferfar #23695 · तांदुळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 372/2/1
- Talathi
- सरिता रामलालजी मरसकोल्हे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा बारामती, ता. बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : उत्तमराव साहेबराव बर्गे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12317-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 372/2/1 क्षेत्र 8.5665 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तमराव साहेबराव बर्गे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.