सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #23715 · तांदुळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
146/2
Talathi
सरिता रामलालजी मरसकोल्हे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 146/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 20533 खरेदी दस्त क्र.5844/2001 दि.12/08/2022 अन्वये नामंजूर झालेला फेरफार ने उषा चंद्रकांत शेलार क्षेत्र 0.02 हि नोंद तुकडेबंदी कायद्यानुसार नियामानुकुल करून गणेश किसन भोसले यांचे क्षेत्रातून 0.02 आर क्षेत्र कमी करून उषा चंद्रकांत शेलार यांचे नावे 0.02 आर क्षेत्र ७/12 सदरी लावण्यात येत आहे . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/ प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 अंतर्गत नोंद केली असे.