सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #23731 · तांदुळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
सरिता रामलालजी मरसकोल्हे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 श्री.छाया संजय कांबळे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 281 चे ७/१२ सदरी श्रावणी संजय कांबळे (कोळी) यांचे अ.पा.क आई छाया संजय कांबळे (कोळी) करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.