Ferfar #23747 · तांदुळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/1/1
- Talathi
- सरिता रामलालजी मरसकोल्हे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 195/1/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8885 खरेदी दस्त क्र.839/2002 दि.21/02/2002 अन्वये बेकायदेशीर व्यवहार म्हणून दाखल झालेले भैरू ज्ञानदेव पालवे 0.01 आर हि नोंद नियामानुकुल करून बापू सखाराम बेलदार यांचे वारस विष्णु बापुराव बेलदार यांचे क्षेत्रातून 0.01 आर क्षेत्र कमी करून भैरू ज्ञानदेव पालवे 0.01 आर क्षेत्र ७/12 सदरी लावण्यात येत आहे . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/ प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 अंतर्गत नोंद केली असे.