Ferfar #12355 · लोणीभापकर
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 298
- Talathi
- सोनाली महादेव गायकवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026गाव मौजे लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. 298 क्षेत्र 13 हे. 15 आर, पो. ख. 00 हे. 67 आर यांसी आकार 02 रू.00 पैसे या मिळकतीपैकी
लिहुन देणार:- वंदना दिनेश राठोड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. दिनेश छगनलाल राठोड तर्फे कबुलीजबाबाकरीता कुलमुखत्यारधारक म्हणून अली असगर जकिउद्दीन खोखर लोणीभापकर (खाता क्रमांक 4108) यांचे स्वकष्टार्जीत खरेदी मालकी ताबे वहिवाटीचे क्षेत्र 00 हे. 65.36 आर, पो. ख. 00 हे. 58.42 आर या मिळकतीपैकी क्षेत्र 00 हे. 10 आर अधिक पो. ख. 00 हे. 08.58 आर असे एकुण क्षेत्र 00 हे. 18.58 आर ही बागायत मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- अब्बास हसीमभाई काचवाला (खाता क्रमांक :-4568) यांना खरेदी दिलेली असून ही मिळकत हा या खरेदीखताचे दस्ताचा विषय असून यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11332 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.