सातबारा Watch

← लोणीभापकर

Ferfar #12357 · लोणीभापकर

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
सोनाली महादेव गायकवाड
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026गाव मौजे लोणीभापकर, ता. बारामती, जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. 298 क्षेत्र 13 हे. 15 आर, पो. ख. 00 हे. 67 आर यांसी आकार 02 रू. 00 पैसे या मिळकतीपैकी लिहुन देणार:- वंदना दिनेश राठोड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. दिनेश छगनलाल राठोड तर्फे कबुलीजबाबाकरीता कुलमुखत्यारधारक म्हणून अली असगर जकिउद्दीन खोखर लोणीभापकर (खाता क्रमांक 4108) यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी ताबे वहिवाटीचे क्षेत्र 00 हे. 49.84 आर या मिळकतीपैकी क्षेत्र 00 हे. 05 आर अधिक पो. ख. 00 हे. 05 आर असे एकूण क्षेत्र 00 हे. 10 आर (रस्त्याचे क्षेत्रासह) ही बागायत मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार :- सेहेराबानु अब्बासअली बगासरवाला, (खाता क्रमांक :- 4570)यांना खरेदी दिलेली असून ही मिळकत हा या खरेदीखताचे विषय असून यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11940 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.