सातबारा Watch

← लोणीभापकर

Ferfar #12360 · लोणीभापकर

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
सोनाली महादेव गायकवाड
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026गाव मौजे लोणीभापकर, ता. बारामती, जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. 298 क्षेत्र 13 हे. 15 आर, पो. ख. 00 हे. 67 आर यांसी आकार 02 रू.00 पैसे या मिळकतीपैकी लिहुन देणार:- वंदना दिनेश राठोड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. दिनेश छगनलाल राठोड तर्फे कबुलीजबाबाकरीता कुलमुखत्यारधारक म्हणून अली असगर जकिउद्दीन खोखर लोणीभापकर (खाता क्रमांक4108) यांचे स्वकष्टार्जीत खरेदी मालकी ताबे वहिवाटीचे क्षेत्र 00 हे. 85.36 आर, पो. ख.00 हे. 67 आर या मिळकतीपैंकी क्षेत्र 00 हे. 10 आर अधिक पो. ख. 00 हे. 08.58 आर असे एकुण क्षेत्र 00 हे. 18.58 आर ही बागायत मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार:- उम्मे सलमा अब्बास परवाझ (खाता क्रमांक :-4573) यांना खरेदी दिलेली असून ही मिळकत हा या खरेदीखताचे दस्ताचा विषय असून यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10938 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.