सातबारा Watch

← लोणीभापकर

Ferfar #12390 · लोणीभापकर

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
597, 607, 617
Talathi
सोनाली महादेव गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : लोणी भापकर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या, लोणी भापकर, लोणी भापकर लिहुन देणार : रमेश रघुनाथ भापकर रा. लोणीभापकर यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 597,607,617 क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रघुनाथ भापकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६०/2026 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन तसेच ऑनलाईन (पी डी ई) मार्फत आज क्र 30246261020 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.