Ferfar #12393 · लोणीभापकर
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 903
- Talathi
- सोनाली महादेव गायकवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : श्रीलक्ष्मीकृपा अर्बन कॉ ऑप बँक लिमिटेड पुणे, स न १२/३ब सिद्धार्थ तोवर या विंग संगम प्रेस रोड कोथरूड पुणे 411038
लिहुन देणार : अजय रविंद्र रायकर रा. लोणीभापकर यांनी दिनांक 01/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 903 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय रविंद्र रायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SRO/६/२६-२७ दिनांक 05/05/2026 दिलेवरुन तसेच ऑनलाईन (पी डी ई) मार्फत अर्ज क्र 26537261028 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.