सातबारा Watch

← लोणीभापकर

Ferfar #12396 · लोणीभापकर

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
545
Talathi
सोनाली महादेव गायकवाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02 -11-2026 लिहुन घेणार : भूमिपुत्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी भापकर, लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे लिहुन देणार : सुनिल सुखदेव गडदे   रा. लोणीभापकर यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545 क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल सुखदेव गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३७/२०२६ दिनांक 29/10/2026 दिलेवरुन तसेच ऑनलाईन (पी डी ई) मार्फत अर्ज क्र 24555261029 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.