Ferfar #12399 · लोणीभापकर
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- सोनाली महादेव गायकवाड
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
गाव मौजे लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 103 क्षेत्र 5.83.00 हे.आर.चौ.मी. + पो. ख. 0.13.00 हे.आर.चौ.मी. एकुण 5.96.00 हे.आर.चौ.मी. यासी आकार 13 रु. 88 पैसे सदर गट नं. 103 मधील
लिहून देणार नं. 1 देविदास शिवाजी कांबळे यांचे समाईक मालकीचे व ताबे वहिवाटीचे फेरफार क्र. 11948 अन्वये नोंद झालेले खाते क्र. 1373 अन्वये धारण केलेले समाईकातील संपुर्ण क्षेत्र 00 हे 33 आर व फेरफार क्र. 11580 अन्वये नोंद झालेले खाते क्र. 3020 मधील स्वतंत्र मालकीचे क्षेत्रापैकी 00 है 20 आर तसेच
लिहून देणार नं. 2 विजय शिवाजी भोसले यांनी फेरफार क्र. 11580 अन्वये नोंद झालेले खाते क्र. 4220 मधील स्वतंत्र मालकीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे 10 आर असे सदर गटातील लिहून देणार नं. 1 व 2 यांचे क्षेत्र 00 हे 63 आर ( त्रेसष्ठ आर) विहीर बागायत शेतजमीन
लिहून घेणार :- सचिन सुरेश कांबळे, संतोष राजाराम धायगुडे यांना समाईकात कायम व खुषखरेदी दिली ती गटात दक्षिण बाजुस असलेल्या लोणी भापकर- बारामती रस्त्यालगत असून, सदर क्षेत्राची पुर्व-पश्चिम लांबी 100 फुट असून, सदर गटातील विहीरपड विहीर भांडयातील पाणी पाळीने क्षेत्राप्रमाणे घेण्याच्या हक्कासह असून, दक्षिण बाजुचे लोणी भापकर ते बारामती रस्त्याने वहिवाट करणेचे हक्कासह असे. यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11668 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4303000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.