सातबारा Watch

← अंजनगांव

Ferfar #8253 · अंजनगांव

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
246/1
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- पुनम प्रवीण धनराळे रा. अंजनगांव(खाता क्रमांक1898) यांचे गट/सर्व्हे क्रमांक246/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील गटनंबर मधील लिहून देणार पुनम प्रविण धनराळे यांच्या मालकीच्या संपूर्ण 01 हे 12.00 आर.चौ.मी. + पो. ख. 00 है| 04.00 आर चौ.मी. असे एकुण 01 हे 16.00 आर चौ.मी. शेतजमीन मिळकत लिहुन घेणार : रमेश साहेबराव नाळे , (खाता क्रमांक :-3816)गट/सर्व्हे क्रमांक 246/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी.असे एकुण 01 हे 16.00 आर चौ.मी. शेतजमीन मिळकत यास दक्षिण बाजूच्या ब-हाणपुर अंजनगाव रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह मिळकत यांना खरेदी दिलेली असे(सदरचे खरेदी क्षेत्र हे दक्षिण बाजूच्या ब-हाणपुर-अंजनगाव रस्त्याची सरकारी नियमाप्रमाणे हद्द सोडुन असे) . मान्यता देणार : प्रविण रामदास धनराळे , यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12676 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6010000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.