सातबारा Watch

← अंजनगांव

Ferfar #8258 · अंजनगांव

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
246/1
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को-ऑप, क्रेडिट सोसायटी लि, विक्रोळी पुर्व, मुंबई शाखा-बारामती, पत्ता बारामती, ता. बारामती, जि.पुणे. लिहून घेणार : पुनम प्रवीण धनराळे ,प्रविण रामदास धनराळे , यांनी सर्व्हे क्रमांक : 246/1 तपशिल : प्रमाणे पुनम प्रवीण धनराळे यानी ज्ञानदीप को-ऑप, क्रेडिट सोसायटी लि, विक्रोळी पुर्व, मुंबई शाखा-बारामती, पत्ता बारामती, ता. बारामती, जि.पुणे. तर्फे श्री. किशोर दिलीप पवार यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8076 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला रिकन्व्हेन्स बारामती २ दस्त क्रमांक :१२६७४/२०२६ दिनांक :१६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.