सातबारा Watch

← कऱ्हावागज

Ferfar #11942 · कऱ्हावागज

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026 लिहुन देणार:- सचिन बाळासो वायसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक116/1 खाता क्रमांक 3892 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी येणेप्रमाणे बागायत शेतजमीन मिळकतीपैकी लिहून देणार श्री. सचिन बाळासो वायसे यांच्या अविभक्त मालकी हिस्स्याचे संपूर्ण 00 हे. 20 आर बागायत शेतजमीन मिळकत लिहुन घेणार : निवृत्ती सर्जेराव गावडे ...क्षेत्र 00 हे. 20 आर बागायत शेतजमीन मिळकत यांना खरेदी दिली असून त्यास रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजूच्या रस्त्याने मुख्यरस्त्यापर्यंत रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह मिळकत खरेदी दिली असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11534 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.