Ferfar #11971 · कऱ्हावागज
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 531
- Talathi
- दत्तात्रय सातप्पा तलवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
नामदेव राजाराम धोत्रे रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक531, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील खाते क्र. 312 क्षेत्र 0 हे. 84 आर मधील लिहून देणार यांचे मालकी वहीवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 11 आर(अकरा आर)विहीर बागायत शेतजमीन मिळकत
लिहुन घेणार :
दत्तात्रय भगवान गावडे , (खाता क्रमांक :-244)गट/सर्व्हे क्रमांक 531 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.विहीर बागायत शेतजमीन मिळकत यांना कायम खुष खरेदी दिली असून यास लिहून देणार यांनी त्यांचे क्षेत्रातून पुर्व बाजूने ठेवलेल्या 12 फूट रूंदीच्या रस्त्याने कायमस्वरुपी रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असून सदर खरेदी दिलेले क्षेत्र हे पुर्व बाजूने लिहून देणार यांनी ठेवलेल्या रस्त्याची हद सोडून असे.
मान्यता देणार - अनिल नामदेव धोत्रे ,
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12376 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.