Ferfar #11989 · कऱ्हावागज
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : कऱ्हावागज विविध कार्य सेवा विकास मर्या, कऱ्हावागज तालुका बारामती जिल्हा पुणे
लिहुन देणार : सुनिल बापु गावडे रा. कऱ्हावागज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46,49 क्षेत्र 1.8400 वर रक्कम रुपये 2760000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.