सातबारा Watch

← कऱ्हावागज

Ferfar #11994 · कऱ्हावागज

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 103, 89
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : कऱ्हावागज वि कार्य सेवा वि मर्या, कऱ्हावागज,तालुका बारामती जिल्हा पुणे लिहुन देणार : प्रदिप बाळासो खोमणे रा. कऱ्हावागज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100,103,89 क्षेत्र 6.4300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.