सातबारा Watch

← कऱ्हावागज

Ferfar #12000 · कऱ्हावागज

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
477
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कऱ्हावागज वि कार्य सेवा विकास संस्था मर्या, कऱ्हावागज ता. बारामती .पुणे लिहुन देणार : प्रथमेश संतोष गावडे रा. कऱ्हावागज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 477 क्षेत्र 1.4700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.