सातबारा Watch

← ढाकाळे

Ferfar #9632 · ढाकाळे

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
भगवंत काशीराम पारेकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माळेगांव ग्रामीण महिला बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : सौरव शिवाजी हांडे रा. ढाकाळे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12859-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरव शिवाजी हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार कर्जदार सौ. मिनाक्षी शिवाजी हांडे (खाता क्रमांक :- 2974) ,