Ferfar #2520 · खामगळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- भगवंत काशीराम पारेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : खामगळवाडी वि.कार्य.सेवा.सह.संस्था.मर्या.खामगळवाडी,ता.बारामती.जि.पुणे
लिहून देणार :दादा बापुराव खामगळ रा.खामगळवाडी ता.बारामती.जि.पुणे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.88 हे.आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.