Ferfar #18366 · मुढाळे
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती तर्फे अधिकृत अधिकारी मोहन माणिकराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : रामदास ज्ञानदेव धापटे रा. मुढाळे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12308-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 838, 843 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास ज्ञानदेव धापटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राजहंस इंडस्ट्रीज तर्फे प्रोप्रा. रामदास ज्ञानदेव धापटे (खाता क्रमांक :- 2373) ,