सातबारा Watch

← पळशीवाडी

Ferfar #3729 · पळशीवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
692
Talathi
निलेश लक्ष्मण गवंड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सिद्धीराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोरटे वाडी लिहून घेणार : दादा आबा ठोंबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 692 तपशिल : सिद्धिराजनाथ ग्रा.बि.शेती सह पत.मर्या.सोरटेवाडी र रु 200000 दादा आबा ठोंबरे हि. - 3378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.