Ferfar #3740 · पळशीवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 649/1
- Talathi
- निलेश लक्ष्मण गवंड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पळशी, पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे
लिहुन देणार : वसंत लक्ष्मण कोळेकर रा. पळशीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 649/1 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.