Ferfar #3743 · पळशीवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पळशी, पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे
लिहुन देणार : वसंत लक्ष्मण कोळेकर रा. पळशीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 464,694,701 क्षेत्र 1.92 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.