Ferfar #3483 · मासाळवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सोनजाई वि.का .सेवा सोसा. लि मासाळवाडी, मासाळवाडी
लिहुन देणार : सर्जेराव शंकर मासाळ रा. मासाळवाडी यांनी सोनजाई वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 225, 443 क्षेत्र 0.51 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.