सातबारा Watch

← मासाळवाडी

Ferfar #3484 · मासाळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 103, 125, 87
Talathi
निलेश लक्ष्मण गवंड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सोनजाई वि.का .सेवा सोसा. लि मासाळवाडी, मासाळवाडी लिहुन देणार : यमाजी विठोबा ठोंबरे रा. मासाळवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101, 103, 125, 87 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.