सातबारा Watch

← मोढवे

Ferfar #4105 · मोढवे

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
राजेश उत्‍तमराव गायकवाड
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- शहानुर अहमद शेख रा. मोढवे(खाता क्रमांक2243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप सोपानराव सूर्यवंशी ,धनंजय रामदास जगदाळे ,सतिश शिवाजी जगदाळे - - -, (खाता क्रमांक :-2591)गट/सर्व्हे क्रमांक 371 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12503 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच गट नं. 372/1 मधील समाईकविहीरपड वि भांडयातील एकुण सोळा दिवस पाणी घेणेचे पाळीमधील लिहून देणार यांचे मालकीचे संपूर्ण तीन दिवस पाणी घेणेचा हिस्सा व सदर विहीरीवरील इले मोटर,इले कनेकशन व पाईपलाईन याचा वापर करणेचे हक्कासह खरेदी दिली असे