सातबारा Watch

← मोढवे

Ferfar #4114 · मोढवे

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
231/1
Talathi
राजेश उत्‍तमराव गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुरेश गणपत मोरे रा. मोढवे(खाता क्रमांक2478) गट/सर्व्हे क्रमांक231/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4933 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कल्याणी दत्तात्रय हुलगे , (खाता क्रमांक :-2595)गट/सर्व्हे क्रमांक 231/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11538 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.