Ferfar #4118 · मोढवे
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1
- Talathi
- राजेश उत्तमराव गायकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
मौजे मोरगाव येथील शेत जमीन गट नं 16/1 क्षेत्र 0.17 आर आकार 0 रु 63 पै सदर संपूर्ण गट संपूर्ण क्षेत्र 0 हे 17 आर विहीर बागायत शेतजमीन लिहून देणार चंद्रकांत प्रभाकर गिरमे यांनी लिहून घेणार शांताबाई रामभाऊ बनकर यांचे वारस म्हणून व स्वता करीता भाऊसो रामभाऊ बनकर यांना उलट खरेदी दिली सह दु नि.केडगाव यांचेकडील दस्त 8817/2026 प्रमाणे खरेदी दिली सूची क्र 2 वरून नोंद सूची फायलीस दाखल असे