Ferfar #2531 · चौधरवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री सोमेश्वर चौधरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित चौधरवाडी, ता.बारामती जि.पुणे
लिहुन देणार : हेमंत भगवान पवार यांनी श्री सोमेश्वर चौधरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित चौधरवाडी, ता.बारामती जि.पुणे येथे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187, 275, 385, 431 क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.