Ferfar #14997 · वडगांव निंबाळकर
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- किरण सुनिल रंधवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी ता. पुरंदर जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : यशवंत नंदकुमार देवकर रा. वडगांव निंबाळकर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12427-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत नंदकुमार देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.