Ferfar #3165 · थोपटेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- सतिश जगन्नाथ माने
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : विठ्ठलदादा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या माळशिकारेवाडी. ता.बारामती,जि.पुणे,
लिहुन देणार : उत्तम आनंदराव नलवडे रा. थोपटेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145 क्षेत्र 1.07 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने तसेच ई हक्क प्रणालीतील अर्ज क्र 41674261102 ने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. ई हक्क प्रणालीतील अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.