सातबारा Watch

← होळ

Ferfar #5948 · होळ

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
स्नेहा दादा जगताप
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तानंदकुमार किसनराव जगदाळे रा. होळ(खाता क्रमांक1777) गट/सर्व्हे क्रमांक154, क्षेत्र 10 हे.37 आर + पो.ख 00 हे.08 आर असे एकूण 10 हे.45 आर आकार 31 रु.25 पैसे सदर गटातील लिहून देणार यांचे मालकीचे समाईकातील अविभक्त हिस्स्याचे क्षेत्रापैकी 0 हे.80 आर विहीर बागायत जमीन मिळकतीचा बक्षिसपत्र दस्त नं.9815/२०२६ दि.17/08/2026 ने.मी.दु.नि.सो.बारामती यांचे समोर नोंदविलेला असून सदर बक्षिसपत्राचे सूची क्र.2 मध्ये नजरचुकीने लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्रापैकी या ऐवजी लिहून देणार यांचे मालकीचे समाईकातील अविभक्त हिस्स्याचे क्षेत्रापैकी असे शीर्षक नमूद झाले आहे.सदर चुकीची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याने हा बिनामोबदला चूक दुरुस्ती लेख अस्तित्वात आणणे भाग पडे आहे.यापुडे दुरुस्त मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे वाचण्यात यावे.- गाव मौजे होळ,ता.बारामती,जि.पुणे येथील गट नं.154 क्षेत्र 10 हे.37 आर + पो.ख.00 हे.08 आर असे एकूण 10 हे.45 आर आकार 31 रु. 25 पैसे सदर गटातील लिहून देणार यांचे मालकीचे 0 हे.90.75 आर क्षेत्रापैकी 0 हे. 80 आर कॅनाल व विहीर बागायत जमीन त्यामधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीचे बोअरवेल व समाईक विहीरपड विहीर भांड्यातील क्षेत्राचे प्रमाणात पाणी घेणेचे तसेच बारमाही कॅनाल ब्लॉकचे हक्कासह लिहून गेणार यांना बिनाअट ,बिनाशर्त,कायमस्वरूपी बिनामोबदला बक्षिस दिली ती सदर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर,इलेक्ट्रिक कनेक्शन,पाईपलाईन याचा समाईक वापर करणेचे व रस्त्याने येणे जाणेचे हक्कासह असे. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कांचन दत्तानंदकुमार जगदाळे , (खाता क्रमांक :-1776)गट/सर्व्हे क्रमांक 154 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11634 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.