सातबारा Watch

← होळ

Ferfar #5955 · होळ

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
169, 170
Talathi
स्नेहा दादा जगताप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : स्वयंभू ग्रा.बि.शे.स.प., बारामती लिहून देणार : खंडेराव गुलाब होळकर रा. होळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12506 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.2350 आर व गट नं 169 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्वयंभू ग्रा.बि.शे.स.प. यांचेकडील पत्र क्रमांक 210 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.