Ferfar #4061 · सस्तेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- स्नेहा दादा जगताप
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया होळ, ता.बारामती , जी.पुणे
लिहुन देणार : अशोक ज्ञानदेव होळकर रा. सस्तेवाडी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211 क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक ज्ञानदेव होळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६/०१६/०३ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.