सातबारा Watch

← गडदरवाडी

Ferfar #6012 · गडदरवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- रविंद्र भाऊसो मदने रा. गडदरवाडी(खाता क्रमांक1265) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 217, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : यशवंत गुलाब शेंडगे , (खाता क्रमांक :-1557)गट/सर्व्हे क्रमांक 217 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना ना आज रोजी मुदत वर्षे 5 (पाच वर्षे) करीता वहिवटनेसाठी दिली असुन त्यास रस्ता वापर वहिवाट ही पश्चिम दिशेकडील 10 फुटी अंतर्गत समाईक रस्त्याने मुदतखरेदी दिलेल्या क्षेत्रापर्यंत रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्रमांक 4001 दिनांक 22/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन मुदतखरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी नोंद केली.