Ferfar #10637 · निंबुत
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : भगवानदादा काकडे वि.का. सेवा सह सोसायटी निंबूत
लिहून देणार :राहुल हरिभाऊ जाधव रा.निंबुत यांनी भगवानदादा काकडे वि.का. सेवा सह सोसायटी निंबूत दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 626, 629, 608 क्षेत्र 0.1865 हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.