सातबारा Watch

← निंबुत

Ferfar #10650 · निंबुत

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
519
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भगवानदादा काकडे देशमुख वि का सोसा निंबुत, निंबुत,ता. बारामती, जि. पुणे लिहुन देणार : अतुल बाळासो सुर्यवशी रा. निंबुत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 519 क्षेत्र ०.७९०० हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.