सातबारा Watch

← करंजेपुल

Ferfar #3343 · करंजेपुल

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
अक्षय तुकाराम कदम
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पुणे सोलापूर रोड गहाणखत लिहुन देणार : राहुल मनोहर गायकवाड रा. करंजेपुल यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11099-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1548656.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल मनोहर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1548656.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सत्यवती राहुल गायकवाड (खाता क्रमांक :- 1542) ,