सातबारा Watch

← वाघळवाडी

Ferfar #3645 · वाघळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
अक्षय तुकाराम कदम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि शाखा लोणंद,ता. खडाळा,जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : मोहन सिद्राम यादव रा. वाघळवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 10710-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन सिद्राम यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार मे कृष्णा एंटरप्राईजेस तर्फे प्रो.ओेंकार मोहन यादव (खाता क्रमांक :- 284) ,