Ferfar #3657 · वाघळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- अक्षय तुकाराम कदम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कांतादेवी मनोहर सावंत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कांता मनोहर सावंत ऐवजी कांतादेवी मनोहर सावंत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बारामती यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/एसआर/राजपत्र/28/2026 दि. 04/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरवार ते बुधवार, मार्च 26 ते एप्रिल 1,2026/ चैत्र 5-11,शके 1948 मधील नोंदणी क्र. P- 25161228 अन्वये कांता मनोहर सावंत ऐवजी कांतादेवी मनोहर सावंत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .